24 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - आय फोन 12 ची उत्सुकता वाढली ,लॉन्चिंगबाबत कंपनीकडून मोठी घोषणा.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. सीमेवर सैन्याच्या हालचालीसाठी 43 पूल तयार
2. फिटनेससंदर्भात पंतप्रधान मोदी आज साधणार संवाद
3. कोरोनावरील लस विकसित करण्याच्या अंतिम टप्प्यात अमेरिकन कंपनी - ट्रम्प यांचा दावा
4. सुरतमधील ओएनजीसी प्रकल्पाला भीषण आग
5. विमान तिकिटांच्या परताव्याबाबत स्पष्टीकरण द्या – सर्वोच्च न्यायालय
6. संसदेच्या आवारात विरोधकांचा मोर्चा
7. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला वैमानिक
8/ आय फोन 12 ची उत्सुकता वाढली ,लॉन्चिंगबाबत कंपनीकडून मोठी घोषणा
9. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया रुग्णालयात दाखल
10. अग्गबाई सासूबाई मालिकेतील निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण
No comments
Post a Comment