22 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - एक लाखाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्याला विम्याची रक्कम म्हणून दिला एक रुपया.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. राज्यसभेतील गोंधळामुळे उपसभापती हरिवंश यांचा एकदिवसीय उपोषणाचा निर्णय
2. एक लाखाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्याला विम्याची रक्कम म्हणून दिला एक रुपया
3. आंदोलक खासदारांना स्वतः चहा दिल्याबद्दल उपसभापती हरिवंश यांचे मोदींकडून कौतुक
4. भिवंडी इमारत दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू
5. माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करा - मुख्यमंत्री ठाकरे
6. संदीप देशपांडे यांच्यासह तिघांवर गुन्हा
7. शेतकरी आत्महत्या लपवण्याची दिक्षा मोदींकडूनच इतर राज्यात - सचिन सावंत
8. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन
9. विजय शंकर सोशल मीडियावर ट्रोल
10. उत्कर्ष शिंदे यांच्या मागणीला यश
No comments
Post a Comment