Breaking News

1/breakingnews/recent

17 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24 सह्याद्री - सीरम’ इन्स्टिट्यूट ला चाचण्यांना अखेर परवानगी...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. ‘सीरम’ला चाचण्यांना अखेर परवानगी

2. पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

3. खासगीकरणाविरोधात शिवसेने लोकसभेत उठवला आवाज 

4. टाटा समूह ८६१ कोटींमध्ये उभारणार नवं संसद भवन

5. राज ठाकरेंनी दिला प्रबोधनकारांच्या स्मृतींना उजाळा

6. मराठा समाज आक्रमक; आजपासून रोखणार मुंबई-पुण्याचा दूध पुरवठा

7. संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला सवाल

8. केंद्राकडून वादे आणि दावे खूप - शिवसेना

9. वन- डे मालिकेत ऑस्ट्रेलिया विजयी 

10. प्रसिद्ध अभिनेत्री आशू यांचे निधन


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *