11 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा

News24 सह्याद्री - भारतात कोरोनाबाधितांची संख्या ४५ लाखांहून अधिक..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. भारतात करोनाबाधितांची संख्या ४५ लाखांहून अधिक
2. “मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्याची राज्य सरकारची इच्छा - शरद पवार
3. परिवहन ठेकेदाराची मालमत्ता जप्त करण्याचा वसई-विरार पालिकेचा निर्णय
4. तुळजाभवानी मंदिरातील दुर्मीळ नाणी आणि दागिन्यांची चोरी
5. वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या हरकतींवर आज सुनावणी
6. वाडा तालुक्यात जलशुद्धीकरण योजनांची रखडपट्टी
7. कंगना रणौतच्या आईची शिवसेनेवर टीका
8. तुकाराम मुंढे मुंबईला रवाना होण्यापूर्वी नागपुरात समर्थकांची मोठी गर्दी
9. न्यायालयाच्या निर्णयावरून आप भाजपा आमने-सामने
No comments
Post a Comment