30 सप्टेंबर सह्याद्री TOP 10 न्यूज
News24 सह्याद्री - राज्य सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षणाच्या बक्षीसापोटी तीस कोटी रुपये....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. जिल्ह्यात यंदा पाणीच पाणी, पिकांचे मोठे नुकसान
2. सूतगिरणीच्या प्रस्तावाला राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने दिली मान्यता
3. बाजार समितीच्या प्रशासक नियुक्ती ला अंतरिम स्थगिती
4. पाथर्डी तालुक्यात 40 हजार 79 मिलिमीटर पाऊस
5. हातातोंडाशी आलेला घास हिरावला
6. घोड नदीतून बेकायदा वाळू उपसा सुरूच
7. राज्य सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षणाच्या बक्षीसापोटी तीस कोटी रुपये
8. दुचाकी चोराला ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले
9. लंपीच्या अनुषंगाने नेवाश्यात 8200 जनावरांचे लसीकरण
10. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक
No comments
Post a Comment