26 सप्टेंबर सह्याद्री TOP 10 न्यूज
News24 सह्याद्री - माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेसाठी १ हजार ७०० पथके...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेसाठी १ हजार ७०० पथके
2. राहुरीच्या नगराध्यक्षपदी अनिता पोपळघट बिनविरोध निवड
3. कोपरगाव मतदारसंघातील सर्व गावांचे पंचनामे करावे - स्नेहलता कोल्हे
4. तिरुपतीचा अंदाज घेऊन साई मंदिराबाबत निर्णय
5. धनगर समाजाचे विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालय समोर आंदोलन
6. राहुरी पोलिसांनाही कोरोनाचा विळखा
7. कृषी विधेयकांच्या विरोधात राहत्यात किसान सभेचे आंदोलन
8. श्रीगोंद्यातील रस्त्यांसाठी दोन कोटींचा निधी - शुभांगी पोटे
9. साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन
10. महिला बचत गटांचे मुख्यमंत्र्यांना तीन हजार पत्र
No comments
Post a Comment