Breaking News

1/breakingnews/recent

24 सप्टेंबर सह्याद्री TOP 10 न्यूज

No comments

News24 सह्याद्री -  नगर-मनमाड या मार्गाच्या दुरुस्तीसाठी 40 कोटी मिळणार...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी


TOP HEADLINES


1. जिल्ह्यातील १७ गावांच्या बिगरशेती परवान्यांचे अधिकार जिल्हा परिषदेकडे 

2. संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलन

3. अकोल्यात पाणीच पाणी

4. 'सी' प्रमाणपत्र न मिळालेल्या छात्र सैनिकांना संधी

5. धनगर समाजाचे तहसीलदारांना निवेदन

6. नगर मनमाड महामार्ग रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करा - प्रसाद तनपुरे

7. सततच्या पावसाचा उडीद मुगाला फटका

8. थकहमीच्या कारखान्यांमध्ये नगर जिल्ह्यातील कारखान्यांचा ही समावेश

9. नगर-मनमाड या मार्गाच्या दुरुस्तीसाठी 40 कोटी मिळणार

10. श्रीरामपूरमध्ये मोठे कोविड  सेंटर उभे करू - नगराध्यक्षा आदिक

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *