23 सप्टेंबर सह्याद्री TOP 10 न्यूज
News24 सह्याद्री - तीस हजारांची लाच घेताना स्टोअरकीपर रंगेहात पकडला...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. जिल्ह्यात रेमडीसिविर इंजेक्शन चा पुरवठा तात्काळ करण्याचा आदेश
2. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा टक्का वाढला
3. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिके पाण्यात
4. के.के.रेंज संदर्भात संरक्षण विभागाने भूमिका स्पष्ट करावी
5. निळवंडे धरण 100 टक्के भरले
6. परस्पर प्लॉटची विक्री करून 22 लाखांचा गंडा
7. तीस हजारांची लाच घेताना स्टोअरकीपर रंगेहात पकडला
8. कैदयन पाठोपाठ आता आठ पोलीस कोरोना बाधित
9. शेवगावला अतिक्रमणांचा विळखा
10. पाण्याचे योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प
No comments
Post a Comment