22 सप्टेंबर सह्याद्री TOP 10 न्यूज
News24 सह्याद्री - तब्बल १२ तासानंतर सापडला तरुणाचा मृतदेह...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. जिल्हा बँक सेवकांना २४ टक्के बोनस देणार - जि. बँक चेअरमन सिताराम पाटील गायकर
2. राहुरी तालुक्यात 52 घरांची पडझड
3. तब्बल १२ तासानंतर सापडला तरुणाचा मृतदेह
4. तदर्थ समितीच्या अध्यक्षांचा पत्रात धक्कादायक खुलासा
5. माजी आमदार वैभव पिचड यांचे तहसीलदारांना पत्र
6. तुम्ही सहा महिन्यात काय मदत केली? - आ. राधाकृष्ण विखे पाटील
7. संगमनेर मध्ये 77 किलो गांजा जप्त
8. श्रीरामपूरमध्ये कोरोना रुग्णालयाच्या मागणीसाठी जनविकास आघाडीचा आंदोलनाचा इशारा
9. खैरी धरणात रोहित पवार यांच्या हस्ते जलपूजन
10. जागेच्या वादातून महिलेस मारहाण
No comments
Post a Comment