17 सप्टेंबर सह्याद्री TOP 10 न्यूज
News24 सह्याद्री - बेकायदा पोलीस चौकी प्रकरणी उच्च न्यायालयाची पोलीस अधिकार्यांना नोटीस....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. भाजपतर्फे सेवा सप्ताह - आ. राधाकृष्ण विखे पाटील
2. वाळुंज येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील संशयित जेरबंद
3. अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या तरुणास अटक
4. पोलीस ठाण्यात सोशल डिस्टंसिंग पाळले जाते का? - बाळासाहेब नाहाटा
5. प्रत्येकाने मदत केली तर रुग्णालय उभारता येईल - नगराध्यक्षा आदिक
6. नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात
7. चार वर्षांनी खैरी धरण भरले
8. उसावरील तांबेरी रोगाने शेतकरी चिंतेत
9. कांदा निर्यातबंदी निर्णय दुर्दैवी, शरद पवार हेच मार्ग काढतील - आ. काळे
10. बेकायदा पोलीस चौकी प्रकरणी उच्च न्यायालयाची पोलीस अधिकार्यांना नोटीस
No comments
Post a Comment