11 सप्टेंबर सह्याद्री TOP 10 न्यूज

News24 सह्याद्री - कंगना सोबत भांडण्याऐवजी साई मंदिर खुले करा - खा. सुजय विखे पाटील...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. कंगना सोबत भांडण्याऐवजी साई मंदिर खुले करा- खा. सुजय विखे पाटील
2. संगमनेरला माजी सैनिकांना मालमत्ता करात पूर्ण सूट
3. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा - ढाकणे
4. न्यायालये सुरू करा, नाहीतर मानधन द्या
5. वृद्ध महिलेचे पन्नास हजारांचे दागिने लुबाडले
6. 900 पेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात
7. कोरोना बाधित सह क्वारंटाइन व्यक्तीला नोटीस
8. कोपरगावात 28 ग्रामपंचायतींवर प्रशासक राज
9. पोलीसांनी पाठलाग करून लुटारूंना पकडले
10. पारनेर येथील बाजार समितीत दीड महिन्यानंतर कांद्याच्या दरात उसळी
No comments
Post a Comment