२ सप्टेंबर सह्याद्री TOP 10 न्यूज

News24 सह्याद्री - मुळा धरणातून अकरा मोऱ्यांद्वारे जायकवाडीत पाण्याचा विसर्ग सुरू...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
1. अहमदनगर जिल्ह्यातील बाजारपेठ, आता संध्याकाळी सातपर्यंत सुरू राहणार
2. क्लस्टर डेव्हलपमेंट योजने अंतर्गत ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार
3. मुळा धरणातून अकरा मोऱ्यंद्वारे 2000 क्युसेक ने जायकवाडीत पाण्याचा विसर्ग सुरू
4. इथेनॉल प्रकल्पाला उत्पादन घेण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाची मंजुरी
5. त्रिभुवनवाडी फाट्या जवळ विचित्र अपघात घडून एक ठार,तर तीन जखमी
6. अज्ञात चोरटयांचा हलगावच्या पेट्रोल पंपावर दरोडा
7. बेलवंडी येथे गणेश विसर्जन शांततेत पार
8. जामखेड तालुक्याची कोरोना रुग्ण संख्या ५०० पार
9. चिमुकल्यांनी केले पर्यावरणाचे रक्षण
10. जामखेड तालुक्यातील खर्ड्यात बिबट्या चे वावर
YOU MAY ALSO LIKE
Error loading feeds! Check if your blog is public, contains at least a label in all articles and that you've allow your blog feed as full! if the problem still please do not hesitate to contact us.
No comments
Post a Comment