12 सप्टेंबर सह्याद्री TOP 10 न्यूज
News24 सह्याद्री - लॉकडाऊन हा विषय आता संपला - आरोग्यमंत्री टोपे....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. शिक्षक पुरस्कारावर शिक्षण समितीच्या सदस्यांचा आक्षेप
2. लॉकडाऊन हा विषय आता संपला - आरोग्यमंत्री टोपे
3. आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांचे तहसीलदारांना निवेदन
4. देवळाली प्रवरा भागात बिबट्याचा संचार
5. तलाठी भरतीबाबत लवकरच निर्णय - महसूल मंत्री थोरात
6. कोपरगावात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा
7, पोलीस इमारती शेजारील सेतू कार्यालय चोरटयांनी फोडले
8. बंदचा निर्णय सर्वसमावेशक नाही - प्रकाश चित्ते
9. अमरधामच्या नूतनीकरण कामाला गती द्यावी
10. वीज बिल कमी करा अन्यथा महावितरणला टाळे ठोकू - आप
No comments
Post a Comment