30 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - देशात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना ७ टक्क्यांनी वाढल्या....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथ यांना फोन
2. देशात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना ७ टक्क्यांनी वाढल्या
3. वाद संपला ही चांगली गोष्ट - पक्षकार अंसारी
4. नितीन गडकरींनी केली कोरोनावर मात, फेसबुकवर लिहिली पोस्ट
5. निलेश राणे यांची शरद पवार यांच्यावर टीका
6. जितेंद्र आव्हाड यांचे हताश उद्गार
7. संजय राऊत यांचा रामदास आठवले यांच्यावर निशाणा
8. महापालिकेच्या सभेत पुन्हा गोंधळ
9. शेतात वीज पडून शेतक-याचा मृत्यू
10. हाथरस येथील बलात्काराच्या घटनेवर फरहान अख्तर संतापला
No comments
Post a Comment