29 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - रोहित पवारांनी नेटकऱ्याला दिलं उत्तर...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. जयंत पाटील यांनी योगी आदित्यनाथांकडे केली मागणी
2. रोहित पवारांनी नेटकऱ्याला दिलं उत्तर
3. OBC मधून त्यांना आरक्षण नको - प्रकाश शेंडगे
4. राज साहेबांचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु, संदीप देशपांडे
5. षंढासारखं गप्प बसणार नाही - संजय राऊत
6. सोलापुरात वॉटर ऑडिट होणार
7. PMC मार्केटमध्ये भाज्या कडाडल्या
8. जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये - कंगना रणौत
9. टाटाच्या ‘सुपर अॅप’मध्ये वॉलमार्ट करणार गुंतवणूक
10. पुण्यात सुरु झाली ऑक्सफर्डच्या लशीची तिसऱ्या फेजची चाचणी
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment