26 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - बुलढाण्यात सतीशचंद्र रोठे यांचे अंगावर चिखल घेऊन अर्धनग्न आंदोलन...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. चेक पेमेंट सुरक्षित बनवण्यासाठी रिझर्व बँकेचं पाऊल
2. भारत-इस्रायलमध्ये अत्यंत महत्त्वाचा करार
3. जुलै महिन्यापासूनच चीन देतेय ट्रायल स्वरुपात कोरोनाची लस
4. आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखला
5. अमित शाह यांचा मुलगा आणि बीसीसीआयचे सचिव
6. राणेंच्या सततच्या आरोपांना शिवसेनेचं एकदाच उत्तर
7. माजी सनदी अधिकारी तथा लोहा कंधारचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह
8. अकोल्यातील जठारपेठचे ओटे पडले धूळखात
9. बुलढाण्यात सतीशचंद्र रोठे यांचे अंगावर चिखल घेऊन अर्धनग्न आंदोलन
10. लासुर ग्रामपंचायततर्फे आशा स्वयंसेविकांना थर्मल स्कॅनर ऑक्सीमीटर वाटप
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment