Breaking News

1/breakingnews/recent

12 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट

No comments

  News24सह्याद्री - शिवसेना बदललेली नाही, आजही गुंडा पार्टीच आहे – संजय निरुपम...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES


1. आरक्षणावरील स्थगितीनंतर प्रथम वर्ष पदवी प्रवेश रद्द

2. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा

3. 'व्हिडीओ क्लिप्स, फोटो समोर आल्यास अनेकांना हादरा बसेल'- एकनाथ खडसे

4. … म्हणून लवासामध्ये कोणी टोपी घातली हे माहित असूनही शेतकरी शांत : निलेश राणे

5. भुजबळांच्या कार्यालयातील सहा जणांना करोनाची लागण; भुजबळ होम क्वारंटाइन

6. शिवसेना बदललेली नाही, आजही गुंडा पार्टीच आहे – संजय निरुपम

7. महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नाही’, शिवसैनिकांच्या मारहाणीनंतर माजी नौदल अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांची भावना

8. स्मशानभूमीचे ट्रस्टी करत आहेत मृतांच्या नातेवाईकांकडुन मनमानी पैसे वसुल !

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *