11 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट

News24सह्याद्री - अभिनेत्री कंगनावर झालेली कारवाई काँग्रेसच्या इशाऱ्यावरून - प्रज्ञासिंह ठाकूर...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. “उद्धव ठाकरे हे डमी मुख्यमंत्री, खरा मुख्यमंत्री तर दाऊद इब्राहिम”
2. अभिनेत्री कंगनावर झालेली कारवाई काँग्रेसच्या इशाऱ्यावरून : प्रज्ञासिंह ठाकूर
3. रिया, शोविकचा जामीन अर्ज फेटाळला
4. मोदी सरकारनं भारताचा भूभाग सरेंडर केला?; परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर ओवेसींचा सवाल
5. एकनाथ खडसेंच्या टीकेला फडणवीसांनी दिलं उत्तर
6. “महाराष्ट्र सरकारला करोनाशी नाही कंगनाशी लढायचं आहे”
7. मोदींनी दिला ‘5 C’चा मंत्र
8. सततच्या पावसाने टेंभापूरी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो!
9. जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत मोठा आर्थिक व्यवहार?
10. राज्यमंत्री विश्वजित कदम कोरोना पॉझिटिव्ह
No comments
Post a Comment