2 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - देवेंद्र फडणवीसांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. तेज प्रताप यादव यांचा मोदी सरकारवर निशाणा
2. मध्यप्रदेशात शिवसेनेच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या
3. ट्रेसिंग करणं रामबाण उपाय – आरोग्यमंत्री टोपे
4. देवेंद्र फडणवीसांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप
5. भारत मोदी मेड डिझास्टरखाली दाबला गेला आहे - राहुल गांधी
6. चाळिशीतील उमद्या पत्रकाराचा अशाप्रकारे मृत्यू होणे हे दुर्दैवी - देवेंद्र फडणवीस
7. विद्यार्थी परिषदेचा विद्यापीठात धडक मोर्चा व ठिय्या आंदोलन कुलगुरुंना देणार निवेदन
8. जालना जिल्ह्यात 4 जणांचा बुडून मृत्यू
9. यूएस टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमीत नागलचा धडाकेबाज विक्रम
10. ब्लॅक अॅडम'मधील डे्वन जॉन्सनच्या लूकची जोरदार चर्चा
No comments
Post a Comment