होऊ दे चर्चा - ड्रग्स चौकशीला Kangana Ranaut घाबरली आणि मुंबई सोडून पळाली?
News24सह्याद्री -
मातोश्री भाजपत झाल्यात यात आणखी एक मुद्दा सोशल मीडियावर आहे. अनेक लोक म्हणत आहेत कि कंगनाची देखील ड्रग्स चाचणी होणार आर्थर तिचे सुद्धा ड्रुग्स काँनेक्शन असू शंकते आणि त्याची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत, आणि ती चौकशी मुंबई पोलीस करणार आहे . कदाचित कंगनाला पाकिस्तान वाटणारी मुंबई आणि मुंबई पोलिसांच्या चौकशीला कंगना घाबरली असे प्रश्न सोशल मीडियावर सध्या जोर धरत आहेत . खरं तर कळीचा मुद्दा आहे कि ज्या कंगनाने आज सकाळीच मुंबई सोडली त्यावेळी तिला y + सुरक्षा नव्हती. तिला फक्त मुंबई पोलिसांची ची सुरक्षा होती.
आणि आज मुंबई तिने सोडताना तिच्या समर्थनार्थ जी लोक मागच्या वेळी होती ती लोक सुद्धा यावेळी दिसली नाही. बहुतेक त्या लोकांना सुद्धा त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आलं असाव कि आपला राजकीय स्टंट आता पूर्ण झाला आहे. लोकांना आपण त्यांच्या महत्वाच्या मुद्द्यांपासून divert केले आहे.
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment