29 सप्टेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - सुधारित कृषी कायद्यांना विरोध.....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. राज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
2. राज्यात मध्यावधी निवडणुका? संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया
3. शिवसेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा तक्रारींचा पाढा
4. लवकरच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळू शकते लोकल प्रवासाची परवानगी
5. भविष्यात कोकणात चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्राची उपाययोजना
6. मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश
7. सुधारित कृषी कायद्यांना विरोध
8. राज्यपालांकडून वनधिकार अधिनियमात बदल
9. पुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती
10. बदल्यांच्या निर्णयावर पोलिस नाराज
No comments
Post a Comment