25 सप्टेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - म्हशींवर बसून बिहारमधील शेतकऱ्यांनी नोंदवला सहभाग...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. म्हशींवर बसून बिहारमधील शेतकऱ्यांनी नोंदवला सहभाग
2. ऑक्टोबरपासून सुरु होणार ‘कोव्हॅक्सीन’ची तिसऱ्या फेजची चाचणी
3. पंढरपूरात 'ढोल बजाव, सरकार जगाव' आंदोलन
4. काश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेनं भाजपला चिडवलं
5. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाच्या पाहणीला सुरुवात
6. महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी
7. परभणी जिल्ह्यात पाच दिवस जनता कर्फ्यू
8. सरपंच पतीला लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले
9. लोणार शहरात ५० वर्षीय व्यक्तीचा संशयाद्स्पद मृतदेह आढळला
10. हिंगोलीत पोलिस पेट्रोल पंपाचे उद्घाटन
No comments
Post a Comment