24 सप्टेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - मुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. मुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला
2. कृषी विधेयकावरून काँग्रेसच्या देशव्यापी पत्रकार परिषदा
3. सामनातून विरोधकांवर टीका
4. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिला कामाचा लेखाजोखा
5. पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला
6. कोरोनामुळे नागपूर मनपावर आर्थिक संकट
7. भोयगाव रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे
8. उल्हासनगर शहरात एलईडी लाईट लावण्याची युटीए संघटनेची आयुक्तांकडे मागणी
9. अतिवृष्टी पंचनामे होणार; आ. मेघना बोर्डीकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन
10. रियाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; दीपिकाही मुंबईसाठी रवाना
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment