Breaking News

1/breakingnews/recent

17 सप्टेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री -  महावितरण चा अजब कारभार; आजी आजोबांना पाठवले १४७००० बिल...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. ‘भाभीजी के पापड’ खाऊन लोक बरे झालेत का? - संजय राऊत 

2. अजित पवार-पार्थ पवारांकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

3. मुंबईतील रुग्णवाढीवरून भातखळकरांची राज्य सरकारवर टीका

4. विनाअनुदानित शिक्षकांनी धनंजय मुंडे यांची घेतली भेट

5. ‘नव्या भारताचे पितामह’! अमृता फडणवीसांनी केलं पंतप्रधान मोदींचं अभिष्टचिंतन

6. नागपुरात ३० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू

7. महावितरण चा अजब कारभार; आजी आजोबांना पाठवले १४७००० बिल  

8. मराठवाडा मुक्तीसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल अमुल्य - वर्षा गायकवाड

9. पोलीस भरती म्हणजे मराठा समाजाला चिथावणी - संभाजी राजे



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *