8 सप्टेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्यावर नागरिकांनी केला रोष व्यक्त..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. विधिमंडळात अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
2. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण रद्द, अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा
3. सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा रियाचा आरोप
4. 3 वाहतूक हवलदार ACB च्या जाळयात
5. राज्यस्तरीय हळद संशोधन आणि प्रक्रिया अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील
6. पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या नागरिकांनी केला रोष व्यक्त
7. नव्याने सापडणारे कोरोनाबाधित 80 टक्के रुग्ण सोसायटी मधील
8. इंदापूर बनतेय कोरोना हॉटस्पॉट
9. अखिल शिक्षक संघ शिक्षक दिना निमित्त लावणार 1000 वृक्ष
10. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतली गेवराई तालुक्यातील खाजगी डॉक्टरांची आढावा बैठक
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment