Breaking News

1/breakingnews/recent

14 सप्टेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

   News24सह्याद्री - उपाहारगृहे, व्यायामशाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा विचार....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. जिनपिंग यांची आक्रमक चाल फ्लॉप ठरली – अमेरिकन मीडिया

2. मोदीजी मोरासोबत व्यस्त आहेत; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

3. कोरोनाची संख्या वाढत असताना केंद्रानं मदत देणं बंद केलं - आरोग्यमंत्री टोपे

4. प्रश्नोत्तराचा तास रद्द करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय; आरोपाला राजनाथ सिंहांचे उत्तर 

5. उपाहारगृहे, व्यायामशाळा सुरू करण्याबाबत विचार

6. प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला

7. स्वीकृत- अस्वीकृत भेदभाव न करता पत्रकारांना विमा कवच द्या  

8. दत्तनगर परिसरा मधून पोलिसांनी केला गावठी कट्टा जप्त  

9. राज्यातील पहिलं पोलीस कोविड हॉस्पिटल साताऱ्यात सुरु  

10. अकोला जिल्ह्यात गरिबांना १ रुपया किलो दराने मका वाटप सुरू  



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *