1 सप्टेंबर वेगवान आढावा
News24 सह्याद्री -चीनची भारताला धमकी !...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. भूतकाळात झालं नाही इतकं मोठं लष्करी नुकसान करु - चीन
2. विद्यार्थ्यांच्या विरोधानंतरही जेईईपरीक्षा सुरु
3. राज्यात बाप्पांच्या निरोपाची जय्यत तयारी
4. हे सरकार कधीही चुकांची कबुली देणार नाही,- चिदंबरम
5. “वातावरण बिघडवण्याचा डाव उधळला गेला,” - शिवसेना
6. शरद पवार सहकुटुंब 'वर्षा'वरील गणपती बाप्पाच्या दर्शनाला
7. दिल्लीला मागे टाकत पुणे बनलं कोरोनाबाधितांची राजधानी
8. चंद्रपूरतील वैनगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी ओसरायला सुरुवात
9. एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना गुंगीचे औषध देऊन त्यांचा खून
10.अभिनेता गौरव चोप्राच्या वडिलांचं निधन
YOU MAY ALSO LIKE
होम
No comments
Post a Comment