13 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा ‘एम्स’ रुग्णालयात दाखल...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा ‘एम्स’ रुग्णालयात दाखल
2. दिल्ली दंगल आरोपपत्रात येचुरी, यादव यांची नावे?
3. देशभरात जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांची आज नीट परीक्षा
4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज साधणार जनतेशी संवाद
5. तो हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया – संजय राऊत
6. अजितदादा, तुमचा धाक आठवड्यात एकदाच नको - चंद्रकांत पाटील
7. मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या नटीला भाजपाचा पाठिंबा मिळणं दुर्दैवी-संजय राऊत
8. हॉटेल व्यासायिकांची कोंडी
9. हरभजनच्या ट्विटमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता
10. अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांना कोरोनाची लागण
YOU MAY ALSO LIKE
होम
No comments
Post a Comment