26 सप्टेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - राज्यांसाठीच्या जीएसटी निधीचा केंद्राकडून इतरत्र वापर...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
1. राज्यांसाठीच्या जीएसटी निधीचा केंद्राकडून इतरत्र वापर
2. कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा
3. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मनपा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन
4. धनगर समाजाचे 'ढोल बजाओ' आंदोलन
5. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसानीचे पंचनामे करा-शशिकांत हादगल
6. धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचा दाखला द्यावा; धनगर समाजाची मागणी
7. प्रलंबित घरकुल योजनेच्या निधीला मंजुरी द्यावी - खा. हेमंत पाटील
8. गेवराई तहसील कार्यालयासमोर धनगर आरक्षणासाठी 'ढोल बजावो सरकार जगावो' आंदोलन
9. साजापूर-करोडी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी
10. कल्याण पूर्वेत पाकीटमारी करणाऱ्या दोन महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद
No comments
Post a Comment