Breaking News

1/breakingnews/recent

Good Morning सह्याद्री l राज्यातील जिल्हाबंदी अखेर समाप्त, ई पास रद्द

No comments

News24सह्याद्री - राज्यातील जिल्हाबंदी अखेर समाप्त, ई पास रद्द...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट 


TOP HEADLINES

1. राज्यातील जिल्हाबंदी अखेर समाप्त, ई पास रद्द

2. प्रणव मुखर्जी यांच्या स्मृतिनिमित्त सात दिवसाचा राष्ट्रीय शोक

3. जेईई ,नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलमध्ये प्रवासाची परवानगी

4. धार्मिक स्थळं, जिम रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय लवकरच - अनिल परब

5. अनंत चतुर्दशीसाठी नवी मुंबई पालिकेची तयारी

6. कौंटुबिक वादाला कंटाळून महिलेचा रेल्वे ट्रॅकवर आत्महत्येचा प्रयत्न

7. सिडको प्रशासनाच्या विरोधात परिसरातील नागरिकांनी केली एकजूट

8. पंढरपूरात अपघात ;नागरिकांचा 30 मिनिटे रस्ता रोको

9. यशस्वी आंदोलनाचा पक्ष कार्यालयात जल्लोष

10. जालन्यात पोलीसांची कोविड आर.टी.पी.सी.आर.टेस्ट


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *