जिल्ह्याची खबरबात । सुजित झावरे यांनी साधले विद्यमान आमदारांवर शरसंधान
News24सह्याद्री - सुजित झावरे यांनी साधले विद्यमान आमदारांवर शरसंधान...पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. अहमदनगर - जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची होणार रॅपिड अँटीजेन टेस्ट
2. पारनेर - सुजित झावरे यांनी साधले विद्यमान आमदारांवर शरसंधान
3. राहता - ट्रक चालकाचा चोरटयांनी केला निर्घृण खून?
4. नगर - पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी : बाळासाहेब बोराटे
5.अहमदनगर - कोरोना नियंत्रण नोडल अधिकारी म्हणुन पालिकेच्या वेबसाईटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती
6. संगमनेर - तालुक्यात कोविडने घेतले एकाच दिवशी दोघांचे बळी!
7. शेवगाव - वादळी पावसामुळे शेतकरी हवालदिल
8. राहता - श्री साईसंस्थाच्या विश्वस्त मंडळाच्या कारभाराविरोधात कामगारांचे आंदोलन
9. पारनेर - पं.स.माजी उपसभापती नानासाहेब वरखडे यांचे निधन
10.नगर - ग्रामसेवकांकडे जरा लक्ष द्या : ग्रामसेवक युनियन
No comments
Post a Comment