जिल्ह्याची खबरबात । साई मंदिर खुले होणार ?
News24सह्याद्री - साई मंदिर खुले होणार ?...पहा जिल्ह्याची खबरबात
1. अहमदनगर - राज्यात ऑक्सिजनचे ८० टक्के उत्पादन फक्त हॉस्पिटलसाठी राखीव - आरोग्यमंत्री राजेश टोपे
2. पारनेर - पत्रकार संघाचा आदर्शवत उपक्रम पत्रकारांना ऑक्सिमीटरचे वाटप
3. राहता - साई मंदिर खुले होणार का ?
4. राहुरी - मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विद्यार्थ्यांशी व्हिडिओद्वारे संवाद साधून केले आश्वस्त
5. अकोले - आदिवासींना आता खावटी कर्जाऐवजी खावटी अनुदान - आ.डॉ.किरण लहामटे
6. राहता - अतिवृष्टीमुळे पोल्ट्रीत पाणी ; हजारो कोंबड्या दगावल्या
7. श्रीगोंदा - तालुका सात दिवस लॉक, श्रीगोंदेकरांनी केली जनता कर्फ्यूची घोषणा
8. नेवासा - माऊलींच्या नेवाशात मागितले जातेय कोरोना मुक्तीचे पसायदान
9. राहता - शिर्डी प्रशासन ढिम्म ; वाहतूक पोलिसांनी बुजवले खड्डे
10. जामखेड - दानशुर व्यक्तींनी आणि सामाजिक संस्थांनी आर्थिक मदतीसाठी पुढं येण्याचं आवाहन
No comments
Post a Comment