मोठी बातमी - मृतांच्या आकड्यांचा घोळ करतय कोण !
News24सह्याद्री -
अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने रोज जिल्ह्यातील किती रुग्ण बरे झाले किती रुग्ण उपचार घेत आहेत आणि किती रुग्ण कोरूना मुळे मृत्यू पावले आहेत याची माहिती दिली जाते मात्र या माहितीत तफावत आढळी आहे अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आज देण्यात आलेल्या माहितीमध्ये मृतांचा आकडा 300 आहे मात्र अहमदनगर महानगरपालिकेचा अमरधाममध्ये आज दुपारी बारा वाजेपर्यंत चा आकडा 456 आहे आणि तोही कोरोनाने ने मृत पावलेल्या रुग्णांचा हा झाला.
अमरधाम मधील आकडा मात्र मुस्लिम धर्मीय ख्रिश्चन धर्मीय लिंगायत गवळी समाज आणि इतर समाज जो अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करत नाही तो आकडा अजूनही वेगळा आहे त्यामुळे प्रशासन हा आकडा नेमका का दाबते आणि प्रशासनाला हा अकडा दाबून नेमकं करायचं काय हा प्रश्न आता समोर असा आहे.
No comments
Post a Comment