मोठी बातमी - जनता कर्फ्यू बाबत पालकमंत्री हसनमुश्रिफ यांचा मोठा निर्णय ...
News24सह्याद्री -
अहमदनगर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकनांकडून जनता कर्फ्यू लागू करावा अशी मागणी वारंवार होत होती. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर मध्ये येत नसल्याने त्यांच्या बाबत जिल्हा वासियनमध्ये वेगळीच भावना झाली होती. काही संघटनांनी तर पालकमंत्री हरवले असल्याचे पत्र मुख्यमंत्य्नाना पाठवले होते.
मात्र आज पालकमंत्र्यांनी
No comments
Post a Comment