जिल्ह्याची खबरबात - आमदार रोहित पवार यांनीघातलं सरकारला साकडं
News24सह्याद्री - आमदार रोहित पवार यांनीघातलं सरकारला साकडं...पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. आमदार रोहित पवार यांनी
घातलं सरकारला साकडं
2. खासगी रुग्णालयांकडून अवाजवी बिल, हे आरोप चुकीचे
3. देशाचा जीडीपी नव्हे, पंतप्रधान मोदींचं काम पाहा- विखे पाटील
4. मुरुम चोरांनी महसूलच्या अधिकार्याला चोपले
5. आज व उद्या नगर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज
6. भीषण अपघातात ऐक्य मंडळाचे माजी अध्यक्ष वाय डी पवार यांचे निधन
7. माजी खा. गांधी यांच्या कारभारामुळे अर्बन बँकेचे वाटोळे
8. कांद्याला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी आक्रमक
9. मॅनेजरला लुटण्याचा प्रयत्न फसला
10. वेतनवाढ रखडल्याने साखर कामगारांमध्ये असंतोष
No comments
Post a Comment