जिल्ह्याची खबरबात - जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील उद्या सकाळी पदभार घेणार
News24सह्याद्री - जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील उद्या सकाळी पदभार घेणार...पहा जिल्ह्याची खबरबात
1. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील उद्या सकाळी पदभार घेणार
2. भाळवणीचे महावितरण कंपनीचे शाखा उपअभियंता लाचलुचपत जाळ्यात
3. अनधिकृत कचरा डेपो समस्येची ‘ब्याद’ गेली - भिंगारचे नागरिक
4. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पथनाट्याचे उद्घाटन
5. रुग्णसेवेची प्रकाशवाट स्नेहालयाचे रुग्णालय उजळेल - शंकरराव गडाख
6. कोरोना योद्धांचा सत्कार करा हेच माझे गिफ्ट असेल - आ. रोहित पवार
7. कोरोणा संकटाला सामाजिक भावनेतून सामोरे जाऊया - वैभव पिचड
8. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सात जणांविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
9. म.प्र.काँ.चे यु.अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
10. खुंटेफळ, शेवगाव रोडवर पावसामुळे निर्माण झाला मोठा खड्डा
No comments
Post a Comment