Breaking News

1/breakingnews/recent

13 सप्टेंबर सह्याद्री टॉप १०

No comments

News24 सह्याद्री -  सर्व पक्षियांच्या वतीने आजपासून श्रीरामपूर बंदची हाक...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी


TOP HEADLINES

1. संगमनेर - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची संगमनेरमध्ये आढावा बैठक

2. श्रीरामपूर - सर्व पक्षियांच्या वतीने आजपासून श्रीरामपूर बंदची हाक

3. नेवासा - नेवासा येथे राज्य शासनाचा निषेध

4. कोपरगाव - साई संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवा - आ. काळे

5. श्रीरामपूर - श्रीरामपूर बस डेपोत उभारणार पेट्रोल -डिझेल पंप

6. जामखेड - कडक लॉकडाउन करा अन्यथा नकोच

7. पाथर्डी - पाथर्डीत मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ

8. कोपरगाव - नगरपरिषदेने पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी - खैरे

9. संगमनेर - संगमनेर मधील वाळूचोर ठरलेत प्रशासनालाही ‘वरचढ’

10. जामखेड - खर्ड्यात शालेय पोषण आहाराच्या गोदामाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *