1 सप्टेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेडया !...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे नागपूर ते मुबई लाँर्गमार्च आंदोलन
2. गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराचा वेढा
3. बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेडया
4. आजपासून JEE परीक्षा, केंद्रांवर पोहोचण्यास परीक्षार्थींची कसरत
5. जेईई परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही : उदय सामंत
6. परभणी येथील प्रकार जिल्हा रुग्णालयातून तीन कैदी फरार
7. मुलांना लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील चौघांचा खून
8. प्रकाश आंबेडकरांसह 1100 ते 1200 आंदोलकांवर गुन्हा
9. लाडाच्या बाप्पांना देण्यात आला निरोप
10. शुटिंगदरम्यान बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली करिना कपूर
No comments
Post a Comment