सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन
News24सह्याद्री -
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. प्रणव मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. प्रणव मुखर्जी यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
YOU MAY ALSO LIKE
Washim
No comments
Post a Comment