Breaking News

1/breakingnews/recent

31 ऑगस्ट सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24 सह्याद्री - भाजपने केला अभिनेत्री कंगना राणावतला सपोर्ट...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES


1. गृहमंत्री अमित शाह यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज

2. अकार्यक्षम आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांना मुदतीआधीच सेवानिवृत्त करणार - मोदी सरकार 

3. किती ब्राह्मणांकडे बंदुकांचा परवाना आहे? युपी सरकारनं मागवली माहिती

4. दिवाळीपर्यंत कोरोना नियंत्रणात येईल; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

5. शिवसेनेचा देवेंद्र फडणवीसांना टोला
 
6. उजनी धरण आज 100 टक्के  भरण्याची शक्यता 

7. ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागात बचाव पथकाद्वारे मदत कार्य सुरू 
 
8. सेन्सेक्स उच्चांकावर; रिलायन्स- फ्युचर ग्रुपचे शेअर्स आजचे केंद्रबिंदू

9. फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला संयुक्त जेतेपद

10. राम कदमांच्या मागणीवर कंगनाचं उत्तर

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *