Breaking News

1/breakingnews/recent

27 ऑगस्ट सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24 सह्याद्री - धुळ्यात अभाविपच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करु : अब्दुल सत्तार....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES


1.  देशात गेल्या २४ तासांत ७५,७६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद

2. नीट-जेईई परीक्षा स्थगित करण्यासाठी राज्य सरकारं  एकवटणार

3. पृथ्वीराज चव्हाणांवर 'सामना'च्या अग्रलेखातून टीका 

4. धुळ्यात अभाविपच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करु : अब्दुल सत्तार

5. राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला मशिदी उघडू -  इम्तियाज जलील
 
6. देवेंद्र फडणवीस-अजित पवार येणार एकाच व्यासपीठावर

7. जेजुरीचे खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुले करण्याची विश्वस्त मंडळाची मागणी 

8. भगवान झुलेलाल चालियाँ महोत्सव उल्हासनगरात उत्साहात साजरा  

9. युरोपियन क्लबमध्ये मेसीसाठी चुरस

10. सोनू सूदने केलं शालेय मुलांना स्मार्टफोनचं वाटप

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *