29 ऑगस्ट सह्याद्री TOP 10 न्यूज
News24 सह्याद्री - महात्मा फुले कृषी विद्यापीठात कुलगुरू पदासाठी हालचाली...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. पोलीस उपाधीक्षक मिटके यांच्या कामाचे गृहमंत्र्यांकडून कौतुक
2. महात्मा फुले कृषी विद्यापीठात कुलगुरू पदासाठी हालचाली
3. श्रीरामपुरातून 33 बस सुरू
4. गणेश विसर्जनासाठी थेट नदी पात्रात जाण्यास मनाई
5. भाजपासारखे आम्ही हवेत गप्पा मारत नाही : आ. प्राजक्त तनपुरे
6. कोरोना आणि बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ हतबल
7. मुंबई पोलिसांबद्दल चांगलं बोललेलं फडणवीसांना पटलेलं दिसत नाहीः रोहित पवार
8. डिंभे धरण ओव्हरफ्लो; घोड नदीत विसर्ग सुरू
9. मुळाधरणातील गाळ काढण्याची गरज - माजी खासदार प्रसाद तनपुरे
10. भाच्यानेच केला मामाचा खून
No comments
Post a Comment