Breaking News

1/breakingnews/recent

31 ऑगस्ट सह्याद्री TOP 10 न्यूज

No comments

 News24 सह्याद्री -  प्रत्येक तालुक्यात दोन रुग्णवाहिका - खासदार सुजय विखे पाटील...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी


TOP HEADLINES

1. दुरुस्ती करूनही मिळेना मागील वर्षीचा पीक विमा

2. आ. रोहित पवार यांचा आरोग्य विभागात हस्तक्षेप धोक्याचा – राम शिंदे

3. प्रत्येक तालुक्यात दोन रुग्णवाहिका - खासदार सुजय विखे

4. गोरेगावचा पाझर तलाव ओव्हरफ्लो

5. श्रीरामपूर तालुक्यात उसावर रोगाचा प्रादुर्भाव

6. नदीपात्रात गणेश विसर्जन केल्यास फौजदारी गुन्हा

7. लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

8. खर्डा शहरात तीन बिबट्यांचा संचार 

9. छेडछाडीच्या प्रकारामुळे महिलांमध्ये दहशत  

10. शेतकऱ्यांना भुसार पीककर्ज द्या

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *