18 ऑगस्ट सह्याद्री TOP 10 न्यूज
News24 सह्याद्री - यंदा सर्जा राजाचा सण साध्या पद्धतीत, बाजारपेठा ओस..पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. यंदा सर्जा-राजाचा सण साध्या पद्धतीत, बाजारपेठा ओस
2. लेखी प्रतिपादन ऐवजी ऑनलाईन सर्वसाधारण सभेसाठी सदस्य आग्रही
3. निळवंडेतून विसर्ग वाढणार, नदीकाठी सतर्कता
4. धार्मिक स्थळं खुली करताना जरा सबुरीने घ्यावे लागेल - मंत्री राजेश टोपे
5. शिर्डीतील अतिक्रमित वसाहती नियमानुकूल करा - निलेश कोते
6. समृद्धी प्रकल्पबाधित शेतकर्यांना जास्तीत जास्त मोबदला द्या - आ. आशुतोष काळे
7. एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवावी- अखिलेशकुमार सिंह
8. छावा क्रांतिवीर सेनेचे चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर आंदोलन
9. बिगर शेती जमीन करण्यासाठी टोलवाटोलवी
10. राजेश परजणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांचे तहसिलदारांना निवेदन
No comments
Post a Comment