Breaking News

1/breakingnews/recent

25 ऑगस्ट सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री -  मोदी सरकारच्या निर्णयावर ग्रेटा थनबर्गची जाहीर नाराजी..पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

 1. 'कोवॅक्सिन'ची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी निर्णायक वळणावर

2. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 31 लाख 67 हजार 324 वर   

3. मेट्रो, विमानं, सिनेमागृह, शाळा? दिवाळीपर्यंत 'ही' ठिकाणं खुली होण्याची शक्यता

4. १५ गुन्हे दाखल असणाऱ्या आमदाराची पोलीस तक्रार केंद्रांचा सदस्य म्हणून नियुक्ती

5. खुद्द भाजपाकडून बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपचा वापर -  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

6. उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीत सहज फेरफटका मारावा- आमदार राजू पाटील

7. गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधार कार्ड, - संजय राऊत

8. महाड इमारत दुर्घटना : बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल

9. मोदी सरकारच्या निर्णयावर ग्रेटा थनबर्गची जाहीर नाराजी

10. महाड इमारत दुर्घटनेत  ढिगाऱ्याखाली अडकलेला  चिमुकला 19 तासांनंतर सुखरुप बाहेर

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *