18 ऑगस्ट सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - कोरोनावर मात करणाऱ्या नवनीत राणांचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. भारतात एकादिवसात सर्वाधिक कोरोना चाचण्या
2. “काँग्रेसने ७० वर्षात काय केलं, असा प्रश्न विचारतच शहा एम्समध्ये दाखल झाले”
3. सर्वोच्च न्यायालयानं निधी हस्तांतरित करण्याची मागणी फेटाळली
4. २०, ३० आणि ४० वर्ष वयोगटातील लोकांकडून कोरोनाचा जास्त प्रसार
5. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा नाही
6. “काँग्रेसमध्ये सक्षम नेत्यांना किंमत नाही”-ज्योतिरादित्य शिंदे
7. भगतसिंह कोश्यारींकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार
8. कोरोनावर मात करणाऱ्या नवनीत राणांचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह
9. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा ;राज्यमंञी प्राजक्त तनपुरे
10. 'सुशांत सिंह प्रकरणातील साक्षीदारांच्या हत्या होऊ शकतात
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment