31 ऑगस्ट सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - ई-पास रद्द होण्याची चिन्हं, राज्यातील अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जाहीर होणार...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'ला यू ट्यूबवर लाईकपेक्षा डिसलाईक जास्त!
2. 'मंदिरं खुली होणार, आठ दिवसात नियमावली, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन' : प्रकाश आंबेडकर
3. सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड
4. प्रकाश आंबेडकरांनी कायदेभंगाची भाषा करणं म्हणजे लोकांना हुसकावण्यासारखं : संजय राऊत
5. अभिनेता सुबोध भावेला कोरोनाचं निदान, मुलगा, पत्नीही कोविड पॉझिटिव्ह
6. ई-पास रद्द होण्याची चिन्हं, राज्यातील अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जाहीर होणार
7. JEE- NEET परीक्षा पुढे ढकलण्यासाठी काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन
8. काँग्रेस पक्षाचे JEE-NEET ची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आंदोलन सुरु
9. आरक्षीत जागेतील अतिक्रमण हटवण्याची शिवनगरवासियांची मागणी
10. बेयर ग्रिल्ससोबत खतरनाक स्टंट करणार अक्षय कुमार
No comments
Post a Comment