Breaking News

1/breakingnews/recent

24 ऑगस्ट सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री -  पाच वर्षाखालील मुलांना मास्क घालायची गरज नाही....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. पाच वर्षाखालील मुलांना मास्क घालायची गरज नाही

2. जातीभेदाच्या भिंती मोडत मुस्लीम कुटुंबात गणपती विराजमान

3. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशी होणार

4. कृष्णा-भीमा स्थिरीकरणावरुन राज्य सरकार जनतेची दिशाभूल करतंय : धैर्यशील मोहिते पाटील

5. अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींनी जर सांगितलं, तर महाराष्ट्रातील सत्ता सोडू : विजय वडेट्टीवार

6. पार्थबाबतच्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया

7. अतिवृष्टीने मूग आणि उडीदाचे झालेले अतोनात नुकसान                                         

8. सुशांतने केलं होत गांजाचं सेवन; नीरज सिंहचा मोठा खुलासा

9. मानवत पोलीसांनी काळ्या बाजारात जाणारा 25 टन तांदूळ केला जप्त

10. विश्वचषकासाठी पात्र ठरणे हे भारताचे ध्येय -भूतिया


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *