18 ऑगस्ट सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - सोलापुरातील तरुणांनी अर्ध्या एकर शेतात साकारला हरित गणेश...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एम्समध्ये दाखल
2. शाडू मातीच्या गणपतींना यावर्षी चांगली पसंती
3. राजेश देशमुख पुण्याचे नवे जिल्हाधिकारी
4. येलदरी धरणाच्या सर्व गेटने पाण्याचा विसर्ग सुरु
5. कोरोना वर मात केलेल्या 9 जणांना आज डिस्चार्ज
6. संग्रामपूर मधील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
7. सोलापुरातील तरुणांनी अर्ध्या एकर शेतात साकारला हरित गणेश
8. कृष्णा नदीची पाणी पातळी 38 फुटांवर
9. सोशल मीडियावर मिस्टर परफेक्शनिस्ट ट्रोल
10. कोरोनामुळे पर्यटनाशी संबंधित दोन ते साडेपाच कोटी जण बेरोजगार, मंत्रालयाची माहिती
No comments
Post a Comment