31 ऑगस्ट सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - मंदिरं खुली करण्यासाठी पंढरपुरात वंचित आणि वारकऱ्यांचं आंदोलन....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. गडचिंचले हत्याकांडप्रकरणी तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्यासह तिघांवर कारवाई
2. शिवसेनेनं काढला फडणवीसांना चिमटा
3. तर परीक्षा केंद्रे करोना ‘हॉटस्पॉट’ होतील!
4. पूरग्रस्त स्थितीसाठी प्रशासनच आहे जिम्मेदार
5. मेट्रो कारशेड दुसरीकडे हलवण्याची तयारी पूर्ण, 'आरे'मधील जागेवर वन्यजीव संशोधन केंद्र?
6. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल - पोलीस निरीक्षक मधुकर सावंत
7. गडचिरोलीतील रस्त्यांच्या कामांमुळे छत्तीसगडचे अंतर कमी!
8. मंदिरं खुली करण्यासाठी पंढरपुरात वंचित आणि वारकऱ्यांचं आंदोलन
9. शिवसेना नगरसेवकाकडून कपिल शर्माचे आभार, चार वर्ष जुन्या वादावर पडदा
10. संदीप सिंहचा कंगना आणि रंगोलीसोबत फोटो व्हायरल
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment